Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

औरंगाबाद : जालना औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत शुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अटक असलेल्या आपल्या नातेवाईकांची जामीन घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीची चौघांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमानीजवळ गोषेगाव शिवारात २० डिसेंबर रोजी गोरखनाथ नामदेव जिवरग नावाच्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यालगत असलेल्या एका खड्ड्यात आढळून आला होता. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृत युवकाच्या अंगावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचा जखमा होत्या. तसेच शवविच्छेदन अहवालात सुद्धा मारहाण करून गळा आवळल्याचे निष्पन्न झाले होते.वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमीत्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या पत्नीने तक्रार देत म्हंटलं आहे की, काही दिवसांपूर्वी लखन भोसले यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या नातेवाईकांची जामिनीसाठी लखन भोसले आणि इतर लोकं माझ्या पतीकडे तगादा लावून होते. पण आपल्या पतीने त्या आरोपींची जामीन घेण्यास नकार दिल्याने लखन आणि त्याच्या साथीदाराने माझ्या पतीचा खून केल्याची तक्रार मृत तरुणाच्या पत्नीने दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Related posts

कोल्हापूरमध्ये शिवसेनेत वादळ; यड्रावकर, निवेदिता मानेंच्या विरोधात तक्रारीचे ‘बाण’

Admin

३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!

Admin

पुण्यात गुन्हेगाराला अटक केल्यानंतर खळबळजनक खुलासा; विमानाने यायचा आणि…

Admin

वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Admin

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

Leave a Comment