Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानात सुरू असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संरक्षण भीतीजवळ खोदकाम करतांना २० डिसेंबर रोजी अंदाजे दिडशे वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक नाणी सापडले होते. त्यानंतर या नाण्यांबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. तर आता ही नाणी पाहण्याची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. तर स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असताना याठिकाणी ही नाणी सापडली आहे. प्रत्येक नाण्यावर वेगवेगळ्या दशकाची नावे आहेत. सन १६८०,१८५४ आणि १८८१ असे लिहिले आहे. जवळपास २ किलोग्राम वजनाची ही नाणी आहे. आता ही नाणी कशी आहेत? याची हे स्वतः मुख्यमंत्री पाहणार आहेत.बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी खोदकामात असं काही सापडलं की, पोलीस चक्रावले!

aurangabad  (2)

तर ही नाणी घेऊन अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईला जाणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी ही नाणी घेऊन मुंबईला जाणार असून, त्यानंतर ही नाणी राज्य पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.

वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Aurangabad news (1)

Related posts

वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Admin

‘आम्हाला उल्लू बनवता का?’, मुस्लिम आरक्षणावरुन खासदार इम्तियाज जलील मलिकांवर भडकले

Admin

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

Admin

अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करा, जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

Admin

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा २ ओमिक्रॉन रुग्ण आढळले, धडधड वाढली!

Admin

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

Admin

Leave a Comment